Rashtra wrote: "ओबामा बौद्ध असल्याची बातमी खरी नाही। --------- अमेरिकन निवडणुकिच्या वेळी बराक हुसैन ओबामा यांनी म्हटले होते - Whatever we once were, we're no longer just a Christian nation; we are also a Jewish nation, a Muslim nation, a Buddhist nation, a Hindu nation, and a nation of nonbelievers. तेव्हा ते बौद्ध आहेत काय हा प्रश्न निर्माण केला गेला होता। तेव्हा काहीनी ते बौद्ध आहेत, ही अफ़वा पसरवली होती। आता व्हाट्स अप इत्यादी वर ती पसरते आहे म्हणून हे स्पष्टीकरण---
या अफावेच्या समर्थनासाठी देण्यात येणारी पुढील लिंक विश्वासार्ह नाही। http://www.experienceproject.com/mobile/story.php?e=418838 त्यात बातमी नाही। ते कोणा एकाचे मत आहे। ओबामा हे शांत, स्थिर असतात, मेडिटेशन करताना त्यांचा फोटो मिळाला म्हणून ते बौद्ध असावे, असे लिहिले आहे। (फोटो खुर्चीवर बसून डोळे मिटलेले दिसतात। इतकेच।)
त्या लिंकावर पुढे दिलेली दूसरी लिंक- http://warincontext.org/2008/11/07/editorial-americas-first-buddhist-president/ यात तोच मजकुर आहे। त्यात शेवटी म्हटले आहे- Does all of this add up to evidence that the president-elect is a secret Buddhist? Of course not.
या सम्बन्धी एक ब्लॉग http://thebuddhistblog.blogspot.in/2008/11/josef-fritzl-turns-to-buddhism.html?m=1यातही फक्त तर्क लाढ़वला आहे। त्यात एका कमेन्ट मध्ये म्हटले आहे। There is another American writer that discuss about Obama and Buddhism. His reasoning aside, I love one photo he used in the article, the one that looks like Obama is meditating!
ओबामा हे थाई बौद्ध असल्याच्या अफ़वा पसरल्या होत्या। पण त्याचा पर्दाफाश पुढील साईट वर आहे।http://www.hoaxofthecentury.com/ThaiPresident1.htm यात Is Obama a Thai Buddhist President? या लेखात Jon Carlson म्हणतात - Hawaii misfits put out numerous altered and forged documents and photos, including a secret verification of a 'Obama' birth certificate stating August 4, 1961 as the birthdate.
ओबामा हे थायलैंड, बर्मा, जापान मध्ये बौद्ध मंदिरात गेले... तसेच ते नास्तिक असल्याचे म्हटले गेले। यावरून ते बौद्ध असा निष्कर्ष काढता येत नाही। असे http://askville.amazon.com/President-Obama-secretly-Buddhist-visited-statue-Buddha-thought-Christian-heck/AnswerViewer.do?requestId=74895448 यात उत्तरात म्हटले आहे। प्रश्न होता - Is President Obama secretly a Buddhist? He visited a statue of a Buddha. I thought he was a Christian? प्रश्न विचारणारा कोत्या मनाचा दिसतो।
नाही म्हणायला ओबामा यांची बहिण Maya Soetoro-Ng ही मात्र बौद्ध आहे। ओबामा यांचा ओढा बौद्ध धम्मा कड़े आहे। हवाई येथे जन्म व बालपण यामुळे ते बौद्ध लोकांच्या संपर्कात तेव्हा होते। त्यानी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी सोटोमेयर या बौद्ध व्यक्तीची निवड केली। बौद्ध लोकां प्रमाणे ते उत्क्रांतिवादावर विश्वास ठेवतात। इतर कोणताही धर्म उत्क्रांतीवादावर विश्वास ठेवत नाही। त्यांची चेहरेपट्टी बौद्ध लोकांसारखी दिसते असेही अमेरिकेत म्हटले जाते। त्यांचे कानही तसे दिसतात असे म्हटले जाते। त्यामुळे त्याना गमतीने ओबामालामा असेही म्हणतात। ते धर्माने बुद्धिस्ट नसले तरी त्यांच्यात बौद्ध व्यक्तिंची लक्षणे दिसतात म्हणून त्याना Practicing Buddhist असेही समजले जाते।" |
No comments:
Post a Comment